Posts

Showing posts from March, 2025

Featured Post

Image
  श्री सूर्य स्तुती ( Shri Surya Stuti ) जयाच्या रथा एकची चक्र पाही | नसे भूमि आकाश आधार कांही || असे सारथी पांगुळा ज्या रथासी | नमस्कार त्या सूर्यनारायणासी || १ || करी पद्म माथां किरीटी झळाळी | प्रभा कुंडलांची शरीरा निराळी || पहा रश्मि ज्याची त्रिलोकासी कैसी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || २ || सहस्रद्वये दोनशे आणि दोन | क्रमी योजने जो निमिषार्धतेन || मन कल्पवेना जयाच्या त्वरेसी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ३ || विधीवेदकर्मासी आधारकर्ता | स्वधाकार स्वाहादि सर्वत्र भोक्ता || असे अन्नदाता समस्तां जनांसी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ४ || युगें मंत्रकल्पांत ज्याचेनि होती | हरीब्रम्हरुद्रादि ज्या बोलिजेती || क्षयांती महाकाळरूप प्रकाशी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ५ || शशी तारका गोवुनी जो ग्रहाते | त्वरें मेरू वेष्टोनिया पुर्वपंथे || भ्रमें जो सदा लोक रक्षावयासी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ६ || समस्ता सुरांमाजी तू जाण चर्या| म्हणोनिच तू श्रेष्ठ त्या नाम सूर्या || दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशी | नमस्कार त्या सुर्यनारायणासी || ७ || महामोह तो अंधकारासि नाशी | प्रभा शुद्ध स...

यानंतर 📵तुम्ही मोबाईल वापरणार नाही|मोबाईल📱addiction|#motivational

Image
या व्हिडिओमध्ये मी मोबाईल फोनचे व्यसन कसे सोडवावे, मोबाईल फोन वापरण्यापासून स्वतःला कसे थांबवायचे याबद्दल सांगितले त्यामुळे हा व्हिडीओ शेवटपर्यंत जरुर पहा. In this video I talked about Mobile phone addiction, how to stop yourself from using Mobile phone. Watch till end. Do Like, Comment, Share and Subscribe my channel, thanks. Watch full video on 👇 this link. https://youtu.be/dxHrB7ToMXA?si=FsRdeoQmNQL_NNAo Visit my YouTube channel @mangal-sanskar Website:- https://www.mangal-sanskar.com/ Facebook :- https://www.facebook.com/mangalsanskar121/ For Technical videos visit our website:- https://www.technopreneurmilind.com/ #motivational #marathi #mangalsanskar #youtuber